10th-12th Result: हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात दहावी व बारावीच्या निकालात १० टक्क्यांनी घट झाली आहे. शिक्षणाधिकारी विपुल भागवत यांनी विशेष अभियान राबविण्याचे संकल्पन केले आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-11 20:31:45