परभणीच्या पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका कारचा अपघात होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-06-01 11:34:31