Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

लातूर शिवसेना संघटना

शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आढावा बैठक

Latur Shiv Sena: लातूर जिल्ह्यात शिवसेनेच्या संचालनाचे आढावा बैठक शनिवारला घेण्यात आले. आमदास दानवे यांच्या मागणीवरून बुधपाक्षप्रमुख व उद्धव ठाकरे


शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आढावा बैठक 

Latur Shiv Sena |

लातूर (Latur Shiv Sena) : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा एका बैठकीत शनिवारी घेण्यात आला. बुथ प्रमुख नोंदणीसाठी या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याप्रसंगी आमदार दानवे यांनी मार्गदर्शन केले व येणाऱ्या काळात शिवसेना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा समन्वयक पप्पुभाई कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य श्री नेताजी जाधव, औशाचे उपजिल्हाप्रमुख श्री बजरंगदादा जाधव यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या (Latur Shiv Sena) प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

या (Latur Shiv Sena) बैठकीत पक्षबांधणीसाठीचा आढावा तालुका प्रमुख अविनाश रेशमे, कैलाश पाटील, दत्ता हिंगणे, निलेश मद्रेवार, प्रशांत मोरे, परमेश्वर सुर्यवंशी, भागवत वंगे, मुकेश सुडे, अनिकेत फुलारी, लातूरचे तालुकाप्रमुख शंकर रांजणकर, महानगरप्रमुख  विष्णुपंत साठे तर लातूर शहर प्रमुख माधव कलमुकले व शिवराज मुळावकर, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल मातोळकर, दिनेश जावळे, विधानसभा समन्वयक सोमनाथ झुंजारे, विष्णु कांबळे, विधानसभा संघटक अँड. वैभव बिराजदार, ग्रामीण तालुकाप्रमुख कैलाश पाटील, शहर समन्वयक संतोष माने, शिव आरोग्य सेनेचे त्र्यंबक स्वामी आदींनी मांडला.

याप्रसंगी परवानधारक रिक्षा संघटनेचे मच्छिंद्र कांबळे, अल्पसंख्यांक सेना मुनीर खान पठाण, फेरीवाला संघटनेचे हनुमंत पडवळ, प्रमोद देशमुख, शहर संघटक - राजाभाऊ घटमल, मारूती सूर्यवंशी, समद शेख, उपशहर प्रमुख दत्तू मामा मोरे, ऋषिकेश पाटील,गणेश गंगणे,भास्कर माने, राधाकिशन गंगणे, किसन समुद्रे,स्वप्निल जाधव, सुभाष गुंडले,पवन देऊळगावकर,आकाश तिरूके,विखार देशमुख, राम चोथवे, सुरज बाहेती, अजय घोणे, ईकबाल बागवान- व ईतर शिवसैनिक उपस्थित होते.