डॉ. प्रज्ञा सातव

विधान परिषद पोटनिवडणूक साठी डॉ. प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Dr. Pragya Satav: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

विधान परिषद पोटनिवडणूक साठी डॉ. प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Dr. Pragya Satav

हिंगोली (Dr. Pragya Satav) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी होणाऱ्या (Maharashtra Legislative Council) पोटनिवडणुकी करिता भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Dr. Pragya Satav) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अशिष शेलार, भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी जि. प उपाध्यक्ष मिलींद यंबल, पुष्कराज सातव, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे यांची उपस्थिती होती.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज त्यांनी हा अर्ज दाखल केला.यावेळी विधानभवनात डॉ. प्रज्ञाताई (Dr. Pragya Satav) सोबत भागवत चव्हाण, महेश गोविंदवार, रुपेश कदम, शेरसिंग बावरी, उमाकांत शेवाळकर, निहाल कुरेशी, हर्षवर्धन वाघमारे, विरभद्र महाजन, नामदेव चव्हाण, पंकज जाधव, भगवान शिंदे,दरक, केशवराव मस्के, कैलाश मोरे आणि इतर वरिष्ठ नेते, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग? भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी विधानसभेत विधेयक मांडण्याचे संकेत दिले.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026