Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

माजी जिल्हाधिकारी अजय कंकडालवार

माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

Ajay Kankadalwar: माजी जिल्हा परिषद् अधिकारी अजय कंकडालवार यांचा आरोप ‘वैभव पांढरेंचा मारहाण’ प्रकरणातून सनिकेत असल्यामुळे त्यांच्या शनिवारपर्यंत न्यायालयातून पोलिस कोठडी


माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी 

Ajay Kankadalwar |

अहेरी (Ajay Kankadalwar) : नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरेंच्या मारहाण प्रकरणात आरोपी असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना न्यायालयात आज हजर केले असतात न्यायालयाने त्यांना शनिवार दिनांक 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली  असल्याची माहिती अहेरी पोलिसांकडून प्राप्त आहे. प्रकरणातील बाकी तीन आरोपी फरार असून त्यांची शोध मोहीम पोलिसांकरवी सुरू आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांनी पथके निर्माण करून अजय (Ajay Kankadalwar) यांना काल अटक केली होती. अखेर 24 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.

त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी प्रकरणाच्या सखोल तपासासाठी व गुन्ह्यातील अधिक पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयीन पोलीस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने पोलिसांचे म्हणणे ऐकून आरोपीला शनिवार 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांची चमु फरारांचा शोध व गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Related to this topic: