Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > क्राईम जगत

कन्हान चोरी प्रकरण

दुकानाचे कुलुप तोडुन चोरीचा प्रर्यंत्न फसला...

Kanhan theft case: तारसा रोडवरील औषधाच्या दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला चाय विक्रेती महिलेने हटकल्याने चोर फरार झाला. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


दुकानाचे कुलुप तोडुन चोरीचा प्रर्यंत्न फसला

Kanhan theft case |

महिलेने चोरी करणा-यास हटकल्याने चोर फरार

कन्हान (Kanhan theft case) : तारसा रोड येथील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या औषधाच्या दुकानाचे सकाळी ८ वाजता दरम्यान अज्ञात चोराने येऊन दुकानाच्या दाराचे कुलुप तोडुन आत जाण्याच्या पर्यंत्न करित असताना सामो रील चाय दुकानाच्या महिलेने त्यास हटकल्याने (Kanhan theft case) अज्ञात चोराने पळ काढल्याने त्याचा चोरीचा पर्यत्न फसल्याने महिलेच्या सतर्कतेने चोरी होण्यापासुन वाचविण्यात आली. कन्हान पोलीसानी तक्रार दाखल करून तपास करित अज्ञात चोरा शोध घेत आहे. 

तारसा रोड हनुमान नगर टेलिफोन ऑफिस जवळील मोहन शिवाजी जाधव यांचे औषधी विक्रीच (मेडिकल) दुकान असुन तेथेच मागील भागात राहणे आहे. प्राप्त माहितीनुसार, शनिवार (दि.११) एप्रिल ला सकाळी ८ वाजता (Kanhan theft case) एक अज्ञात चोर दुकाना सामोर येऊन सामोरिल दाराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करण्याचा पर्यंत करित असताच रोडच्या पलीकडे असले ल्या चायच्या दुकानातील गिताबाई रेवतकर यांना दिस ताच त्यानी त्या अज्ञात चोरला आवाज देऊन हटकले असता चोराने तेथुन पळ काढला.

महिलेने येऊन मोहनला आवाज देत लोकांना गोळा करे पर्यंत चोर तेथुन पसार होण्यास यशस्वि झाला. चोराचा आजु बाजुला शोध घेतला परंतु चोर मिळुन आला नसल्याने दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेच तपासले असता. (Kanhan theft case) चोरानी डोक्यात कामगाराची पिवळी टोपी घालुन खिशातु न काहीतरी वस्तु काढुन कुलुप उघडण्याचा पर्यंत केला नंतर लांब लोखंडी रॉडने कुलुप तोडुन खाली पाडले असताच चायवाली गिताबाईच्या आवाजाने चोराने तेथुन पळ काढल्याचे दिसत असल्याने फिर्यादी मोहन जाधव यानी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन पोली साना सीसीटिव्ही फुटेच दाखवुन तक्रार दिल्याने कन्हा न पोलीसानी तक्रार दाखल करून तपास करित अज्ञा त चोराचा शोध घेत आहे.

Related to this topic: