Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

लैंगिक शाेषण प्रकरण

युवतींचे शोषण प्रकरण; ‘त्या’ पाेलीसांची चाैकशी हाेणार

Sexual abuse cases: अमरावतीतील युवतींचे लैंगिक शोषण आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणात पोलीसांची चौकशी सुरू, विशेष तपास पथकातून काही पोलीस कर्मचार्यांची चौकशी होणार.


युवतींचे शोषण प्रकरण ‘त्या’ पाेलीसांची चाैकशी हाेणार

Sexual abuse cases |

अमरावती (Sexual abuse cases ) : परतवाडा येथील युवतींचे लैंगिक शाेषण (Sexual abuse cases) व व्हीडीओ  व्हायरल केल्याप्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवून दिली असून संताप व्यक्त हाेत आहे. यातील मुख्य आराेपी अयान अहमद तनविर अहमद (19, रा. परतवाडा)  याच्या वाढदिवसात पाेलीस ठाण्यातील काही कर्मचाèयांनी उपस्थिती दर्शविली असल्याचे एका व्हीडीओत दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पत्रपरिषदेत पाेलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी सांगितले की, विशेष स्वतंत्र तपास पथक (एसआयटी) मधून सहा जणांना काढून त्यांना नियंत्रण कक्षात सलग्न करण्यात आले आहे. यातील काही पाेलीस मुख्य आराेपी अयान अहमद तनवीर अहमद याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी हाेते. यामुळे (Sexual abuse cases) या पाेलीस कर्मचाऱ्यांचा अयानशी संबंध काय याबाबत देखील पाेलीस तपास करणार असल्याचे पाेलीस अधिक्षकांनी सांगितले.

Related to this topic: