Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > शेती

जिवती शेतकरी आत्महत्या

जिवती येथिल २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Jivati Farmer Suicide: २३ वर्षीय तरुण शेतकरी पवन दत्ता राठोडने कर्जाच्या परतफेडातील अडचण आणि शेतकरी कष्टांमुळे आत्महत्या केली. त्याच्या वडिलांचे मृत्यू आणि कुटुंबाचे बोझ पालनपोषणाची जबाबदारी


जिवती येथिल २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Jivati Farmer Suicide |

जिवती/ चंद्रपूर (Jivati Farmer Suicide) : जिवती येथील पवन दत्ता राठोड (वय २३) या तरुण शेतकऱ्याने बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात येणारी अडचण आणि पिकांच्या नुकसानीमुळे नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

११ जुलै रोजी घरी विष प्राशन केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी (१६ जुलै) पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पवन राठोड यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले त्यानंतर त्यांचे पालनपोषण आजोबांनी केला मात्र आजोबाला वयोवृद्धात आजार जडल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पवनवर आली. (Jivati Farmer Suicide) त्यांनी शेती कामाला सुरुवात केली मात्र सततच्या नापिकीला कंटाळून व कर्जाच्या ओझ्याखाली येत त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले .