तामिळनाडू विधानसभेची राजकीय उलथापालथ

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर थलपथी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला ११३ जागा मिळाल्या; काँग्रेसचे पाठिंब्यासह. एआयएडीएमकेच्या भविष्यावर चर्चा जोरात.

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. थलपथी विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या पाठिंब्यासह त्यांच्याकडे ११३ आमदारांचे समर्थन आहे. मात्र बहुमतासाठी अजून पाच जागांची गरज आहे.
दरम्यान, एआयएडीएमके भाजपसोबतची युती तोडून एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एआयएडीएमके टीव्हीकेला पाठिंबा देणार की डीएमकेसोबत जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
राज्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू असून पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.

संबंधित सामग्री

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग? भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी विधानसभेत विधेयक मांडण्याचे संकेत दिले.

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
विराट कोहलीला ५ कोटी देऊन आश्रमात आणल्याचा दावा; क्रिकेटपटूच्या प्रवक्त्यांनी आरोप फेटाळले

विराट कोहलीला ५ कोटी देऊन आश्रमात आणल्याचा दावा; क्रिकेटपटूच्या प्रवक्त्यांनी आरोप फेटाळले

फलाहारी महाराजांच्या ५ कोटींच्या दाव्यावर विराट कोहलीच्या प्रवक्त्यांनी आरोप फेटाळले; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाचा वाद पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026