आयपीएल 2026 वेळापत्रक

आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद

IPL 2026 Full Schedule: बीसीसीआयने आयपीएल 2026 साठीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचे सामने जयपूर आणि गुवाहाटीमध्ये खेळले जातील.

आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद

IPL 2026 Full Schedule

राजस्थान रॉयल्सचे सर्व सामने जयपूरमध्ये

नवी दिल्ली/मुंबई (IPL 2026 Full Schedule) : बीसीसीआयने आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. लीग टप्प्यातील सर्व सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. (IPL 2026 Full Schedule) प्लेऑफचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.

पहिल्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सचे सामने गुवाहाटीमध्ये खेळले गेले होते, पण आता (IPL 2026 Full Schedule) संपूर्ण वेळापत्रकात जयपूरचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना त्यांच्या घरच्या संघाचे सामने स्टेडियममध्ये पाहण्याची संधी मिळेल.

RCB, राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) त्यांचे घरचे सामने दोन वेगवेगळ्या ठिकाणी खेळतील. स्पर्धेत एकूण 11 डबल-हेडर सामने खेळले जातील. पंजाब किंग्स चंदीगड आणि धरमशाला येथे खेळेल, तर (IPL 2026 Full Schedule) राजस्थान रॉयल्सचे सामने जयपूर आणि गुवाहाटी येथे खेळले जातील.

https://twitter.com/IPL/status/2037159064107704793

संबंधित सामग्री

केरळची 19 वर्षीय केजिया लिज मेजो ठरली मिस युनिव्हर्स इंडिया 2026; 52 स्पर्धकांवर मात करत जिंकला किताब

केरळची 19 वर्षीय केजिया लिज मेजो ठरली मिस युनिव्हर्स इंडिया 2026; 52 स्पर्धकांवर मात करत जिंकला किताब

​​​​​​​जयपूरमध्ये 23 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2026च्या अंतिम फेरीत केरळच्या 19 वर्षीय केजिया लिज मेजो हिने बाजी मारत प्रतिष्ठेचा किताब आपल्या नावावर केला.

Aug 24, 2026
शाळेच्या पाहणीला गेलेल्या CJP टीमला गावकऱ्यांनी घेरलं; आशुतोष रांका यांच्यावर हल्ला

शाळेच्या पाहणीला गेलेल्या CJP टीमला गावकऱ्यांनी घेरलं; आशुतोष रांका यांच्यावर हल्ला

राजस्थानमध्ये सरकारी शाळांच्या पाहणीसाठी गेलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP)च्या पथकावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Aug 21, 2026
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण बनणार क्रिकेट डायरेक्टर

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण बनणार क्रिकेट डायरेक्टर

V. V. S. Laxman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळात माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख असलेल्या लक्ष्मण यांचा कार्यकाळ

Aug 14, 2026
पुणे विमानतळावर मोठा अनर्थ टळला! धावपट्टीवर कुत्रा आल्याने जयपूरचे विमान ऐन उड्डाणावेळी थांबवले

पुणे विमानतळावर मोठा अनर्थ टळला! धावपट्टीवर कुत्रा आल्याने जयपूरचे विमान ऐन उड्डाणावेळी थांबवले

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी गंभीर सुरक्षा धोक्याची घटना घडली.

Jul 04, 2026
जयपूर आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला; कार्यकर्त्यांमध्ये संताप

जयपूर आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला; कार्यकर्त्यांमध्ये संताप

शहीद स्मारक परिसरात सुरू असलेल्या आंदोलनावेळी एका अज्ञात तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Jun 15, 2026