Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > करीअर

10th परीक्षा निकाल

ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा यांचा SSC परीक्षेत उत्कृष्ट निकाल

10th Exam Result: ज्ञानेश्वर विद्यालय, मांडवा यांनी एस.एस.सी. परीक्षेत 98.91% यशस्वी निकाल नोंदवला. 186 मुलांपैकी 183 मुले पास झाली, दयासागर गंगाधर चिंचणे 94.80% गुणांसह प्रथम आला.


ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा यांचा ssc परीक्षेत उत्कृष्ट निकाल

10th Exam Result |

स्थानिक मांडवा (10th Exam Result) : फेब्रु./मार्च:- 2026 मध्ये नुकताच एस .एस.सी.चा निकाल घोषित झाला या निकालात विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली विद्यालयातून एकूण 186 मुले परीक्षेला बसली त्यापैकी 183 पास झाले 75 % पेक्षा अधिक गुण घेऊन 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रथम श्रेणीत 56 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 8 विद्यार्थी तर विद्यालयाचा 98.91% इतका निघाला लागला विद्यालयातून प्रथम येण्याचा मान दयासागर गंगाधर चिंचणे याने 94.80% सह प्राप्त केला.द्वितीय क्रमांक अथर्व बालाजी कापशीकर 94. 00% घेऊन द्वितीय आला तर कृष्णा रमाकांत केंद्रे हा तृतीय त्याला 92.40% इतके गुण मिळाले.

विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाबद्दल अध्यक्ष लक्ष्मणराव संभाजीराव कायंदे ,सचिव अविनाश भाऊ लक्ष्मणराव कायंदे, प्राचार्य भागवत घुगे व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. (10th Exam Result) पुढील वाटचालीसाठ शुभेच्छा दिल्या.उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील संस्थेने अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण व पालकांमध्ये समाधान दिसून आले.

Related to this topic: