टॉपर श्वेता काळे

श्री. जागेश्वर विद्यालय वाडेगावच्याच्या कु. श्वेता काळे 93.40 टक्के गुणांनी टॉपर

Topper Shweta Kale: वाडेगावच्या श्री. जागेश्वर विद्यालयातील कु. श्वेता काळे यांनी 93.40% गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त केले. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या शिक्षकांना व कुटुंबीयांना जाते.

श्री. जागेश्वर विद्यालय वाडेगावच्याच्या कु. श्वेता काळे 93.40 टक्के गुणांनी टॉपर

Topper Shweta Kale

बाळापुर/वाडेगाव (Topper Shweta Kale) : बाळापुर तालुक्यातील तामसी येथील, कु. श्वेता गोपालराव काळे या विद्यार्थिनीने 93.40 गुण मिळवतश्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव येथून टॉपर ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या निकालात, बाळापुर तालुक्यातील श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव तथातामसी गावातील शेतकरी कुटुंबातीलकु. श्वेता गोपालराव काळे हिने 93.40% गुण मिळवित गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.

या विद्यालयातून सर्वात जास्त गुण मिळवत तिने प्रथम क्रमांक मिळवत गुणवत्ता यादी स्थान मिळविले. श्रेया काळे (Topper Shweta Kale) हिला मराठीत 87 हिंदीत 88 इंग्रजीत 88 गणितात 96 विज्ञान व तंत्रज्ञान 96 आणि सामान्य विज्ञान 96 अशा प्रकारचे विविध विषयात गुण मिळवत 93.40% गुण मिळाले आहेत. आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक, वर्गशिक्षक शिक्षकगण आई वडील व बहिण भावांच्या मार्गदर्शनात मिळाले. तामसी सारख्या लहानशा गावातून शेतकऱ्यांच्या मुलीने मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर डॉक्टर बनण्याचा निर्णय; NEET मध्ये आर्यन गुप्ता अव्वल

प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर डॉक्टर बनण्याचा निर्णय; NEET मध्ये आर्यन गुप्ता अव्वल

NEET topper Aryan Gupta: आर्यन गुप्ता आणि पांशुल बन्सल यांनी अव्वल स्थान पटकावले. आर्यन गुप्ताने 99.9999 पर्सेंटाइलसह अखिल भारतीय रँक (AIR) 1 मिळवला, तर हरियाणाच्या बन्सलने त्याच पर्सेंटाइलसह AIR 2

Jul 17, 2026
यशवंत विद्यालय वराडा दहावीचा १०० % निकाल

यशवंत विद्यालय वराडा दहावीचा १०० % निकाल

Yashwant Vidyalaya 10th Result: महाराष्ट्रातील यशवंत विद्यालय, वराडा ने दहावीच्या परीक्षेत १००% निकाल घेऊन उत्कृष्टता सिद्ध केली. संजना मोकरकर प्रथम तर आकाश फाये द्वितीय स्थानावर.

May 11, 2026
सुखदेवानंद विद्यालय भांडेगावची उज्वल निकालाची परंपरा कायम

सुखदेवानंद विद्यालय भांडेगावची उज्वल निकालाची परंपरा कायम

Sukhdevananda Vidyalaya: हिंगोलीतील सुखदेवानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत 94.91% निकाल साध्य केला. शाळेतून 38 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्णता मिळवली.

May 08, 2026
ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा यांचा SSC परीक्षेत उत्कृष्ट निकाल

ज्ञानेश्वर विद्यालय मांडवा यांचा SSC परीक्षेत उत्कृष्ट निकाल

10th Exam Result: ज्ञानेश्वर विद्यालय, मांडवा यांनी एस.एस.सी. परीक्षेत 98.91% यशस्वी निकाल नोंदवला. 186 मुलांपैकी 183 मुले पास झाली, दयासागर गंगाधर चिंचणे 94.80% गुणांसह प्रथम आला.

May 08, 2026
हिंगणघाटची सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल

हिंगणघाटची सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल

बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, हिंगणघाट येथील सेजल सुनील जेसवानी हिने वाणिज्य शाखेत 96.35 टक्के गुण मिळवले.

May 02, 2026