वगार टाकळी  येथे लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; आरोपी अटकेत

यवतमाळ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून विवाहित नराधमाकडून तरुणीवर अत्याचार; पारवा पोलिसात गुन्हा दाखल.

वगार टाकळी  येथे लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; आरोपी अटकेत

Marriage Fraud

घाटंजी (Marriage Fraud) : तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या वगारा टाकळी येथिल विवाहित असलेला आरोपी सहबाज मतीन शेख वय ३० वर्षे याने एका गावातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला आहे.

वगारा टाकळी येथिल सहबाज शेख याने एका गावातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्या प्रकरणी पीडिता कडून दिनांक १८ मार्च बुधवारला पारवा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली त्यावरून अपराध क्रमांक १५८/२०२६ कलम ६९ कलम बि.एन.एस.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली त्याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास जारी केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड व पारवा पोलीस करीत आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026