अपर्णा गोगटे विजय

अपर्णा गोगटे हिस उत्कृष्ट रायफलिंग (नेमबाजी) मध्ये सन्मानपत्र व पदक

Aparna Gogte Win: एनसीसी शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थिनीच्या उत्कृष्ठ प्रदर्शनामुळे अपर्णा गोगटेला रायफलिंगमध्ये पदक व सन्मानपत्र मिळाले, जिच्यावर सरजुदेवी कन्या विद्यालयाचे सर्वात आढळले.

अपर्णा गोगटे हिस उत्कृष्ट रायफलिंग (नेमबाजी) मध्ये सन्मानपत्र व पदक

Aparna Gogte Win

हिंगोली (Aparna Gogte Win) : नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे एनसीसी चे शिबिर घेण्यात आले या शिबिरात सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थिनींना रायफलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण दरम्यान हिंगोलीतील सरजुदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालयातील कुमारी अपर्णा सुधीर गोगटे या एनसीसी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट रायफलिंग (नेमबाजी) केल्याने सन्मानपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. तिला एनसीसीच्या फर्स्ट अधिकारी सोनल जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.अपर्णा गोगटे हिने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापीका, शिक्षक, शिक्षिका यांच्यासह तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026
सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

सोयाबीनला शेंगा नाहीत, कापसाला बोंड नाही; पंकजा मुंडेंनी पाहिली शेतकऱ्यांची व्यथा

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर. जमीन महसूल, पीक कर्ज आणि कृषीपंप वीजबिलात सवलती; सुनेत्रा पवार, पंकजा मुंडेंकडून पाहणी.

Sep 26, 2026