हिंगोली न्यायालयाची लेखी परीक्षा

हिंगोलीत पाच केंद्रावर जिल्हा व सत्र न्यायालयाची लेखी परीक्षा संपन्न

Hingoli Court Examination: हिंगोलीत जिल्हा व सत्र न्यायालयाची लेखी परीक्षा रविवारी संपन्न झाली. परीक्षा २६ एप्रिलला पाच परीक्षा केंद्रात घेण्यात आली, ज्यात चोख पोलिस बंदोबस्त

हिंगोलीत पाच केंद्रावर जिल्हा व सत्र न्यायालयाची लेखी परीक्षा संपन्न

Hingoli Court Examination

पोलिसांचा चोख बंदोबस्त

हिंगोली (Hingoli Court Examination) : जिल्हा व सत्र न्यायालयाची लेखी परीक्षा २६ एप्रिल रविवार रोजी हिंगोली शहरातील पाच परीक्षा केंद्रात चोख बंदोबस्तात घेण्यात आली. जिल्हा न्यायालयातील विविध पदासाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ६ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हिंगोली शहरातील पाच परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते ११. दुपारी १ ते १.३० त्यानंतर ३ ते ३.३० अशा टप्यामध्ये हि परीक्षा घेण्यात आली.

हिंगोली शहरात भारतीय विद्या मंदिर, पोस्ट ऑफिस रोड येथे बॅच क्रमांक १०४ साठी परीक्षा घेण्यात आली. पोदार इंटर नॅशनल स्कूल येथे बॅच क्रमांक १०४ साठी परीक्षा घेण्यात आली. माणिक स्मारक आर्य विद्यालय बसस्थानका जवळ तसेच सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय बसस्थानका जवळ येथे बॅच क्रमांक १ साठी परीक्षा घेण्यात आली. आदर्श एज्यकेशन सोसायटीचे आर्ट, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज अकोला येथे बॅच क्रमांक १ ते ४ साठी परीक्षा घेण्यात आली. या सर्वच केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सर्वच परीक्षा केंद्रावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी निर्बंध लागू केले होते.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026