मामा वाघ हल्ला

मामा वाघाने केली गायीची शिकार; वाहनांच्या वर्दळीतून वाघाने केला रस्ता पार 

Mama Tiger Attack: चंद्रपूर - मूल मार्गावर मामा नावाच्या पट्टेदार वाघाने गाईची शिकार केली. रविवारी दुपारी घटना घडली, व्हिडीओ व्हायरल झाले. शेतकरी राजेंद्र वाढईचे नुकसान.

मामा वाघाने केली गायीची शिकार; वाहनांच्या वर्दळीतून वाघाने केला रस्ता पार 

Mama Tiger Attack

चंद्रपूर (Mama Tiger Attack) : चंद्रपूर - मूल मार्गावर असलेल्या जानाळा गावाजवळ रविवारी भरदुपारी मामा नावाच्या पट्टेदार वाघाने गाईची शिकार केली. यानंतर वाहनांच्या वर्दळीतून रस्ता पार करीत गायीला ओढत जंगलात घेऊन जाताना अनेक प्रवाशांनी बघितले. रविवारी घडलेल्या या (Mama Tiger Attack) घटनेची व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले. वाघाने केलेल्या शिकारीचे अनेकांनी लाईव्ह दर्शन घेताना चार चाकी वाहनातून उतरून थेट रस्त्यावर उतरून जीव धोक्यात टाकण्याचा उद्दामपणा केला. आगडी येथील शेतकरी राजेंद्र वाढई यांच्या मालकीची गाय वाघाने (Mama Tiger Attack) ठार केल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

संबंधित सामग्री

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील ११ जणांकडून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप.

Sep 26, 2026
गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. रेल्वे स्थानकातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Sep 26, 2026
ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

Ghot Tiger Attack: घोट नजीक ठाकूरनगर गावालगत वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ५२९ मध्ये गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याची घटना.

Sep 24, 2026
विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

पूर्व विदर्भातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी; 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला मोठा फायदा अपेक्षित.

Sep 24, 2026
भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावतीत भर चौकात ४० वर्षीय उमदेव मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या. अज्ञात आरोपींचा शोध सुरू; पोलिसांकडून तपासाला वेग.

Sep 23, 2026