कन्हान मुलाचा मुत्यु

14 वर्षीय मुलाचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

Kanhan Youth Death: कन्हान नदीत आंघोळ करताना 14 वर्षीय लक्की बोपचे बुडाल्याने मृत्यू झाला. मित्राने एका मुलाला वाचवले, परंतु लक्कीला वाचवता आले नाही.

14 वर्षीय मुलाचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

Kanhan Youth Death

कन्हान (Kanhan Youth Death) : नदीच्या पिपरी घाटाकडील नदी पात्रात आंघोळीला गेलेल्या मित्रापैकी लक्की बोपचे या १४ वर्षीय मुलाचा बुडल्याने, त्यास कामठीला उपचारार्थ नेताना रस्त्यातच त्याचा मुत्यु झाला. 

काही मित्र आंघोळी करिता गेले असता, सायंकाळी ५ वाजता दरम्यान कन्हान शहराला पाणी पुरवठा योजनेच्या ढोल्या कडील पिपरी घाटाच्या कन्हान नदीच्या पात्रात दोन मुले बुडु लागल्याचे पाहुन नदीपात्रा वाडीमध्ये असलेल्या भोई समाजाच्या व्यक्तीने धावुन एकाला वाचविले, तर दुसरा शिवनगर कन्हान येथील इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या लक्की शंकर बोपचे वय १४ वर्ष या मुलास नदी पात्रातुन बाहेर काढुन कामठी येथील रूग्णालयात नेताना रस्त्यातच त्याचा (Kanhan Youth Death) मुत्यु झाला.

माहिती मिळताच, कन्हान व कामठी पोलीस पोहचुन पंचनामा करून ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे (Kanhan Youth Death) मृतदेह शवविच्छेदन करिता शीतगृहात ठेवण्यात आला. कन्हान पोलीसानी वडील शंकर बोपचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.  

संबंधित सामग्री

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नांदेड आणि नंदुरबारमध्ये शोककळा

गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नांदेड आणि नंदुरबारमध्ये शोककळा

गणेश विसर्जनादरम्यान नांदेडमध्ये दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा आणि नंदुरबारमध्ये २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

Sep 21, 2026
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कन्हान येथे नदीघाट व नदी पात्राचे निरिक्षण 

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कन्हान येथे नदीघाट व नदी पात्राचे निरिक्षण 

Kanhan River Ghat: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाची प्रक्रिया शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी कन्हान पोलिस प्रशासन, कन्हान - पिपरी नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित विभाग

Sep 08, 2026
मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी;  तिघांचा बचाव

मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी; तिघांचा बचाव

नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या चार मुलांना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याची घटना घडली.

Sep 05, 2026
जपानमधील कुरे शहरात पोहताना बुडून हिंगोलीच्या तरुणाचा मृत्यू शहरावर शोककळा

जपानमधील कुरे शहरात पोहताना बुडून हिंगोलीच्या तरुणाचा मृत्यू शहरावर शोककळा

Hingoli Youth Death: जपानच्या कुरे शहरातील कारुगा बीच पार्क येथे पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. शाम संतोष अग्रवाल (वय २५) असे मृत तरुणाचे नाव

Sep 01, 2026