Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नारीशक्ती वंदन अधिनियमला समर्थनार्थ महिला भाजपाची पदयात्रा

आज हिंगोली येथे नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ शहरातील मुख्य मार्गावरुन पदयात्रा काढण्यात आली.


नारीशक्ती वंदन अधिनियमला समर्थनार्थ महिला भाजपाची पदयात्रा

Women Empowerment |

हिंगोली (Women Empowerment) : आज हिंगोली येथे नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ शहरातील मुख्य मार्गावरुन पदयात्रा काढण्यात आली. नारीशक्ती वंदन अधिनियमला समर्थन देण्यासाठी हिंगोलीतील स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरुन पदयात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे,सौ.राजामतीताई मुटकुळे,फुलाजीराव शिंदे,उमेश नागरे,मिलींद यंबल,कृष्णा रुहाटिया,मंगलाताई कुटे,नंदाताई इंगळे,अश्विनी पाटील,मिरा सुर्यवंशी,निर्मला नादरे, अरुणा बिच्चेवार,रजनी पाटील,सुनिता अरुणा भंगेवार,निलाताई ढोरे,विलास गोरे,रजनीश पुरोहीत,पवन उपाध्याय,गजानन कुटे,संतोष टेकाळे,आमित रुहाटीया उपस्थित होते.

हिंगोलीत नारी शक्ती वंदन अधिनियम महिला आरक्षण विधेयक च्या समर्थनार्थ भव्य पदयात्रा आणि रॅली शहरातील मुख्य मार्गांवरून निघालेल्या या पदयात्रेत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांना विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या या कायद्याबद्दल आनंद व्यक्त करत, महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला पदयात्रेचे समारोप महात्मा गांधी चौक येथे करण्यात आले.

Related to this topic: