Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

घोट येथे रामनवमी निमित्य होमहवन व भव्य शोभायात्रा...


घोट येथे रामनवमी निमित्य होमहवन व भव्य शोभायात्रा

Shobha Yatra |

बालगोपालांची प्रभू रामाच्या वेशभूषा ठरली आकर्षक...

घोट (Shobha Yatra) : घोट येथील पोरेडीवार फार्म हाऊस येये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी होमहवन तर सांयकाळी गावातुन प्रभू श्रीरामाची पालखीची शोभायात्रा प्रमुख मार्गाने काढण्यात आली. तसेच सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यासाचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार,ताराबाई उईके,अनिता पोरेड्डीवार,संगिता वडेट्टीवार,आशा उपाध्ये, रुम्पा शाहा,वनिता पोरर्डीवार,विजयालक्ष्मी गण्यारपवार,दिनकर लाकडे,रमेश श्रृंगारपवार, रामचंद्र दुधबावरे,बाबुराव भोवरे,बंडू जुवारे,विलास गण्यारपवार,सुमित पोरेडीवार,साक्षी पोरेडिवार,पवन दुधबावरे, अनिता पाल,महाराज राजीव पांडे आदी गावातील नागरिक,महिला रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: