Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

शिवसेना उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Shiv Sena Uddhav Thackeray: लातूर शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी अनेक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

Shiv Sena Uddhav Thackeray |

लातूर (Shiv Sena Uddhav Thackeray) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने लातूर शहरात विविध कार्यक्रम राबविण्यात आले.  शिवसेना जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्‌डी यांच्या सूचनेवरुन लातूर शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम पार पडले. ग्रामदेवता सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर येथे दुग्ध अभिषेक व आरती करण्यात आली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. तसेच यावेळी फळ वाटप करण्यात आले. 

या (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक पप्पुभाई कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगर संघटक विष्णुपंत साठे, तालुका प्रमुख शंकर रांजणकर, शहर प्रमुख माधव कलमुकले, शिवराज मुळावकर युवासेना जिल्हा प्रमुख राहुल मातोळकर, महानगर संघटक रवि पिचारे, आरोग्य सेनेचे त्र्यंबक स्वामी, विधानसभा प्रमुख राजु कतारे, विष्णु कांबळे, संतोष माने, भास्कर माने,किसन समुद्रे,  मारूती सावंत, गणेश गंगणे, संतोष घोडके, कोळेकर आण्णा, अमर ठाकुर, माधव कुलकर्णी, राम चोथवे, प्रदीप उपासे, आत्मलिंग फेसगाळे, लक्ष्मण बोईनवाड, समद शेख, ऋषीकेश पाटील, एकबाल बागवान व ईतर  शिवसेना शहर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: