Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खा. संजय दिना पाटील

खा. संजय दिना पाटील यांच्या पोस्टरला उबाठा शिवसेनेकडून 'जोडे मारो' आंदोलन

MP Sanjay Dina Patil: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला.


खा संजय दिना पाटील यांच्या पोस्टरला उबाठा शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन

MP Sanjay Dina Patil |

हिंगोली (MP Sanjay Dina Patil) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसैनिकांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

पक्षातील प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती या आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक पातळीवरील प्रमुख नेत्यांनी केले. (MP Sanjay Dina Patil) आंदोलना दरम्यान खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रतिमेला आणि पोस्टरला जोडे मारण्यात आले, तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी खालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाप्रमुख संदेश देशमुख , उपजिल्हाप्रमुखपरमेश्वर मांडगे, गणेश शिंदे, भानुदास जाधव, रवी पपन्नालू, शंकर घुगे, अनिल गीते, जगदिश पाटील, संतोष पोपळघट या प्रमुख नेत्यांशिवाय शिवसेना (उबाठा) पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.