Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Risod Youth Suicide

रिसोडच्या युवकाने गळफास लावून केली आत्महत्या

Risod Youth Suicide: आमर शिराम गायकवाड या २६ वर्षाच्या एका युवा रिसोडमध्ये आपल्या कुटुंबाचा उदरभरण करणाऱ्या ऑटो चालवणार्याने दुपारी 2 वाज्यावर आत्महत्या केली.


रिसोडच्या युवकाने गळफास लावून केली आत्महत्या

Risod Youth Suicide |

रिसोड (Risod Youth Suicide) : राहत्या घरात गळफास लावून एका 26 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 18 जून रोजी दुपारी 2 वाजता निजामपूर मार्गावरील कदम मळा येथे उघडकीस आली.​अमर श्रीराम गायकवाड वय 26 असे मृत युवकाचे नाव असून, तो रिसोड शहरात ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास (Risod Youth Suicide) अमरने राहत्या घरी गळफास घेतल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. यावेळी घरात अन्य सदस्य कोणीही नव्हते दरवाजा आतून लावलेला होता .घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी मृतदेह शिव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही

Related to this topic: