Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आखाडा बाळापूर पोलिस

पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक लोढा यांची आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यास भेट

Akhada Balapur Police: नांदेडच्या पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप आणि हिंगोलीच्या नवीन पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी आखाडा बाळापूर सादर करण्यासाठी भेट दिली.


पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलिस अधीक्षक लोढा यांची आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यास भेट

Akhada Balapur Police |

आखाडा बाळापूर (Akhada Balapur Police) : नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप,व हिंगोली जिल्हा नवीन आलेल्या पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी सोमवारी सायंकाळी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकास भेट दिली.

उप पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांचं स्वागत वसमत पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे व पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच स्वागत पोलिस निरीक्षक शरद मरे यांनी केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, अतुल मस्के , संतोष नागरगोजे, राजेश घोंगडे, गजानन राठोड, सुनील रिठे, वामन हिरवे, डी.बी. धाबे, बालाजी जोगदंड,सागर वाढोणकर, अरविंद जाधव, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी (Akhada Balapur Police) उप पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पोलिस स्थानक व परीसर पाहणी करून ऑनलाईन पोर्टल, गुन्हे निर्गती, गुन्हा तपास,पेन्डसी व इतर पोलिस स्थानक कामकाज आढावा घेऊन तपास बाबतीत अधिकारी, अंमलदार यांना मार्गदर्शन केले.