Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेड रेल्वे स्टेशन

मुंबई विभागात दरड कोसळल्याने नांदेडच्या काही रेल्वे गाड्यांवर परिणाम

Nanded Railway Station: मुंबई विभागात ठाकूरवाडी–मंकीहिल स्थानकांदरम्यान दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून याचा फटका नांदेडच्या रेल्वेवर बसला आहे.


मुंबई विभागात दरड कोसळल्याने नांदेडच्या काही रेल्वे गाड्यांवर परिणाम 

Nanded Railway Station |

नांदेड (Nanded Railway Station) : मुंबई विभागात ठाकूरवाडी–मंकीहिल स्थानकांदरम्यान दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून याचा फटका नांदेडच्या रेल्वेवर बसला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रेल्वे गाड्यांच्या सेवेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

मार्ग बदलून चालविण्यात येणाऱ्या गाड्या

7 जुलै  रोजी सुटणारी गाडी क्रमांक 17613 पनवेल–हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस  इगतपुरी–मनमाड–अंकाई –दौंड मार्गे धावेल.7 जुलै  रोजी सुटणारी गाडी क्रमांक 17613 पनवेल–हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस (Nanded Railway Station) पनवेल ऐवजी इगतपुरी येथून सुटेल. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती रेल्वे चौकशी सेवा किंवा जवळच्या रेल्वे स्थानकातून मिळवूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे.