Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी महसूल प्रशासन

परभणीत गंगाखेड व परभणी महसूल प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत ९ तराफे नष्ट...!

Parbhani Revenue Administration: गंगाखेड तालुक्यामध्ये मसल्य, परभणी, अँगलगाव शिवारातील गोदावरीच्या नदीपत्रावर गुंडांनी अवैध वाळू फेंकून नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने सहकार्य करत तराफे


परभणीत गंगाखेड व परभणी महसूल प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत ९ तराफे नष्ट

Parbhani Revenue Administration |

परभणी (Parbhani Revenue Administration) : गंगाखेड तालुक्यातील मसला तसेच परभणी तालुक्यातील धसाडी, अँगलगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात गुरुवार १७ जून रोजी दुपारी गंगाखेड व परभणी तहसीलच्या पथकाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत ९ तराफे जाळून नष्ट केले आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गंगाखेड तालुक्यातुन वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह उपविभागीय अधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खणीकर्म अधिकारी विष्णू पकवाने, नायब तहसीलदार मो. अजीम, तलाठी रमेश लटपटे, तलाठी भोसले, महसूल सेवक आकाश सूर्यवंशी, बबन गोरे, आनेराव, उत्तमराव शिसोदे, एकनाथ शहाणे, मैड यांच्यासह गंगाखेड व (Parbhani Revenue Administration) परभणी तहसीलच्या पथकाने गुरुवार १७ जून रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान अंगलगाव, धसाडी व मसला गावालगतच्या गोदावरी नदी पात्रात कारवाई करून नऊ तराफे जाळून नष्ट करत तराफे मुक्त गोदावरी नदी करण्यात आली.

Related to this topic: