Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली कामाख्या देवी भावीक

गुवाहटीला गेलेले दहा भावीक सुखरूप हिंगोलीत

Hingoli Kamakhya Devi Bhavik: दहा भावीक गेल्या वर्षापासून दरवर्षी अयोध्या, प्रयागराज इत्यादी ठिकाणी तिरथ यात्रेकरत असलेल्या सुहास दराडे आणि त्यांचा पारिवार हिंगोलीला दाखल झाले.


गुवाहटीला गेलेले दहा भावीक सुखरूप हिंगोलीत 

Hingoli Kamakhya Devi Bhavik |

हिंगोली (Hingoli Kamakhya Devi Bhavik) : शहरातील दहा भावीक गुवाहटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते नऊ दिवसानंतर ते बुधवारी पहाटे चार वाजता हिंगोलीत सुखरूप दाखल  झाल्याने त्यांचे मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुहास दराडे यांनी, आमदार संतोष बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली ठीक ठिकाणी यात्रा काढतात मागील वर्षी, अयोध्या, प्रयागराज आदी ठिकाणी भावीकांना घेऊन तिर्थ यात्रेला गेले होते. यंदा त्यांनी गुवाहटी येथील कामाख्या देवीचे दर्शन आणि इतर ठिकाणचा नैसर्गिक अनुभव घेण्यासाठी गेले होते. पुढील वर्षी ते नव नवीन ठिकाणी भेटी देणार असून पर्यटणाचा आनंद घेणार आहेत. आता या सात दिवसाच्या पर्यटन यात्रेत त्यांनी मनमुराद पणे आनंद लुटला.

विविध ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणची शेती, पिके याबाबत माहिती घेतली, आपल्याला (Hingoli Kamakhya Devi Bhavik) हिंगोली जिल्ह्यातील काही नवीन पिके किंवा फळ भाज्या घेता येतील का याबाबत अभ्यास केला आहे. त्यांना दरवर्षी नवीन ठिकाणी भेटी देऊन अभ्यास करण्याचा चंद आहे. गुहाहटी येथील दर्शन घेऊन विविध ठिकाणी भेटी देऊन माहिती जाणून घेतली. सात दिवसाच्या यात्रेनंतर आज सकाळी सुखरूप हिंगोलीत दाखल झाले.