Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण

पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण कार्यमुक्त; अप्पर पोलिस अधिक्षकांकडे प्रभारी पदभार

Hingoli Police: जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांची नांदेड येथे बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांना बुधवारी २४ जून रोजी कार्यमुक्त करण्यात आले


पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहण कार्यमुक्त अप्पर पोलिस अधिक्षकांकडे प्रभारी पदभार

Hingoli Police |

हिंगोली (Hingoli Police) : जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांची नांदेड येथे बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांना बुधवारी २४ जून रोजी कार्यमुक्त करण्यात आले असुन त्यांचा प्रभारी पदभार अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला. नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा हे आज गुरूवारी रूजू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

२३ जून मंगळवार रोजी राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. ज्यामध्ये हिंगोलीचे पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांची बदली झाल्याने २४ जूनला त्यांना कार्यमुक्त केल्याने ते नांदेडला रुजू झाले. त्यांच्या रिक्त जागेवरील खामगाव - बुलढाणा येथील अप्पर पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांची हिंगोलीत पोलिस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. आज २५ जून गुरूवार रोजी ते रूजू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related to this topic: