Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर

हिंगोली शहर ठाण्याचा नूतन पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांनी स्विकारला पदभार

Hingoli PI Devendra Singh Thakur:


हिंगोली शहर ठाण्याचा नूतन पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांनी स्विकारला पदभार

Hingoli PI Devendra Singh Thakur |

हिंगोली (Hingoli PI Devendra Singh Thakur) : शहर ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांनी शुक्रवारी   पदभार स्विकारला. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या ४ जून रोजी केल्या. हिंगोली शहर ठाण्यामध्ये ३ जून २०२५ मध्ये रूजू झालेले पोलिस निरीक्षक संदिप खंडेराव मोदे यांची जिल्हा विशेष शाखा हिंगोली तर त्यांच्या जागेवर वाशिम जिल्ह्यातून नव्याने जिल्ह्यात आलेले पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह बहादूरसिंह ठाकुर (Hingoli PI Devendra Singh Thakur) यांची बदली करण्यात आली होती.

त्यावरून ५ जून शुक्रवार रोजी नूतन पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर (Hingoli PI Devendra Singh Thakur) यांनी पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी संदिप मोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी संजय तोडेवाले, सपोउपनि गंगाराम कर्‍हाळे, अशोक धामणे, बाबासाहेब कांबळे, प्रकाश आमले, चालक सागर जयस्वाल,  हवालदार पोले, बद्रिनाथ चव्हाण आदींची उपस्थिती होती.