Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली गायी मृत्यू

वाढत्या तापमानामुळे गायीचा मृत्यू; प्राणी मित्रांनी केले गाईवर अंत्यसंस्कार

Hingoli Cow Deaths: हिंगोलीच्या गंगानगर येथे तापमानामुळे गाईच्या मृत्यूची दुःखद घटना घडली. समावेशी प्राणी मित्रांनी सांस्कृतिक अंतिम संस्कार केले आणि जनावरांचा पाणी, सावल्याची व्यवस्था


वाढत्या तापमानामुळे गायीचा मृत्यू प्राणी मित्रांनी केले गाईवर अंत्यसंस्कार

Hingoli Cow Deaths |

हिंगोली (Hingoli Cow Deaths) : गंगानगर, हिंगोली येथे गुरुवारी वाढत्या तापमानामुळे एका गाईचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. (Hingoli Cow Deaths) प्रचंड उष्णतेमुळे गाय दगावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटना समजताच प्राणी मित्र श्रीतीज बेंगाळ, नवाब शेख, इरफान शेख, अफरोज शेख, बोरी शिकारी व आप्पा कापडशिंगी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत गाईवर माणुसकीचे दर्शन घडवत विधिवत अंतिम संस्कार केले. 

उन्हाळ्याच्या तडाख्याने मुक्या जनावरांचेही (Hingoli Cow Deaths) हाल होत असून नागरिकांनी जनावरांसाठी पाण्याची व सावलीची व्यवस्था करावी, असे आवाहन प्राणी मित्रांनी केले आहे.