Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

कर्जाला  कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

तालुक्यातील चिखली (रामनाथ) येथे  कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.


कर्जाला  कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Farmer Suicide |

दारव्हा (Farmer Suicide) : तालुक्यातील चिखली (रामनाथ) येथे  कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामदास बापूराव सरोदे असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास सरोदे हे गेल्या काही दिवसांपासून कर्जाचा वाढता बोजा, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त होते. या सततच्या संकटांमुळे त्यांनी आपल्या शेतातच गळफास घेऊन जीवन संपवले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी कर्जबाजारीपणा व नापिकाrमूळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चित्र आहे.मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Related to this topic: