Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डोंगरगाव पूल अपघात

महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

Dongargaon Bridge Accident: महामार्गावर नॅशनल हायवे १६१ वर डोंगरावर पुल जवळ नांदेड हिंगोली जाणारे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक अनोळखी इसम जागीच ठार झाला.


महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

Dongargaon Bridge Accident |

आखाडा बाळापूर (Dongargaon Bridge Accident) : महामार्गावर नॅशनल हायवे १६१ वर डोंगरावर पुल जवळ नांदेड हिंगोली जाणारे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक अनोळखी इसम जागीच ठार झाला.

महामार्गावर  नांदेड हिंगोली जाणारे डोंगरगाव पुल गावाजवळ रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत  अनोळखी ईसम  (अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्षे)अज्ञात वाहनाचे धडकल्याने रोडवर मयत अवस्थेत मिळुन आला.अपघात समजताच पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख राजेश घोंगडे,सागर वाढोणकर, महामार्ग पोलिस पथकाचे गजानन कोरडे, तान्हाजी खोकले, राठोड यांनी त्यास टोलचे रुग्णवाहिकेने ग्रामीण रूग्णालय आखाडा बाळापूर येथे पाठविले असुन रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यांत आली.दरम्यान सदर अनोळखी इसम ओळख पटवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. दुपारपर्यंत ओळख पटली नाही.