Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

District Central Cooperative Bank Election

हिंगोलीत राम कदम यांच्या निवासस्थानी रामप्रसाद बोर्डीकर यांचा सत्कार

परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामप्रसाद बोर्डीकर यांनी हिंगोली येथे युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.


हिंगोलीत राम कदम यांच्या निवासस्थानी रामप्रसाद बोर्डीकर यांचा सत्कार

हिंगोली : परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामप्रसाद बोर्डीकर यांनी हिंगोली येथे युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी रामप्रसाद बोर्डीकर, आमदार संतोष बांगर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक भैय्या उर्फ राजेश पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण तसेच माजी नगरसेवक बाबुराव कदम यांचा युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम आणि नगरसेवक श्यामभाऊ कदम यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कळमनुरीचे नगराध्यक्ष आर. आर. पाटील, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मयूर शिंदे तसेच शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: