बिबट्याचा हल्ला

कोरची तालुकातील भिमनखोजी परिसरात बिबट्याचा हल्ला; मंजुर जखमी

कोरची तालुकातील भिमनखोजी परिसरात बिबट्याने मंजुरावर हल्ला केल्याने जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरची तालुकातील भिमनखोजी परिसरात बिबट्याचा हल्ला; मंजुर जखमी

Leopard attack

कोरची (Leopard attack) : कोरची तालुक्यातील सावरगांव  वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत भिमनखोजी , कंपार्टमेंट मध्ये येथे (Leopard attack) बिबट्याच्या हल्ल्यात एका बांबुकटाई मंजुराचा बिबटयाच्या हल्यात बांबु कटाई मंजुर जखमी झाल्याची घटना  सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जखमी पतिराम सुकेलसिंग मुलेटी वय (67 )रा कोहकाबोळी  ता. कोरची जि.गडचिरोली असे आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार,  भिमनखोजी जंगलात एका कंत्राटदाराचे  बांबु कटाईचे काम सुरू आहे . त्या जंगलात बांबू कटाई करीत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मंजुरावर पाटीमागुन हल्ला चढवला त्यामुळे काहीवेळ मंजुर व बिबट्याने झकामकी झाली.  त्यावेळी मंजुराने आरड ओरड केल्या सोबत असलेले मंजुर धाऊन आल्यामुळे त्या मंजुराचा (Leopard attack) बिबटयाच्या हल्यात जीव वाचला त्यानंतर जखमी अवस्थेत कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्या उपचार करून कोरची ग्रामीण रूग्णालय रेफर करण्यात आले त्यांच्या उपचार चालू आहे 
 
जंगल परिसरात बिबट्याने अचानक हल्लात (Leopard attack) जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकार तसेच   आणि कर्मचारी वर्ग घटनास्थळी दाखल झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने परिसरात तातडीने गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जखमी मंजुराना तात्काळ आथिॅक मदत देण्याची मागणी गावकरी लोकांनी केली आहे.

संबंधित सामग्री

भुयार खोदून बिबट्याचा बकऱ्यांच्या गोठ्यात शिरकाव; 12 बकऱ्यांचा फडशा!

भुयार खोदून बिबट्याचा बकऱ्यांच्या गोठ्यात शिरकाव; 12 बकऱ्यांचा फडशा!

Leopard attack in Kolara: चिखली तालुक्यातील कोलारा शिवारात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, जमिनीखालून भुयार खोदून बकऱ्यांच्या गोठ्यात प्रवेश करत तब्बल 12 बकऱ्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना

Nov 17, 2026
भंडाऱ्यात घरात घुसून वाघाने सहा महिन्यांच्या बाळाला उचलले; दुर्दैवी मृत्यूने तिर्री गाव हादरले!

भंडाऱ्यात घरात घुसून वाघाने सहा महिन्यांच्या बाळाला उचलले; दुर्दैवी मृत्यूने तिर्री गाव हादरले!

भंडाऱ्यात वाघाने घरात शिरून सहा महिन्यांच्या बाळावर हल्ला केला. तिर्री येथील या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा.

Nov 14, 2026
नागपुरात शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या; दिवाळीसाठी आलेल्या पती-पत्नीचा घरात आढळला मृतदेह

नागपुरात शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या; दिवाळीसाठी आलेल्या पती-पत्नीचा घरात आढळला मृतदेह

नागपुरातील रेवतीनगर येथे शिक्षक दाम्पत्य मनीष आणि सोनाली गणवीर यांचे मृतदेह आढळले. बेलतरोडी पोलिसांकडून तपास सुरू.

Nov 10, 2026
परभणीत बिबट्याने वासराचा फडशा पाडला; शेतकर्‍यांमध्ये भीती

परभणीत बिबट्याने वासराचा फडशा पाडला; शेतकर्‍यांमध्ये भीती

Parbhani Leopard Attack: बिबट्याने हल्ला करून गाईच्या वासराला ठार केल्याची घटना शुक्रवार ३० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

Nov 01, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची अंगणवाडी, शाळा व महिला स्वयंरोजगार उपक्रमांना भेट; विविध कामांची केली पाहणी

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची अंगणवाडी, शाळा व महिला स्वयंरोजगार उपक्रमांना भेट; विविध कामांची केली पाहणी

Gadchiroli Zilla Parishad: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आज क्षेत्रीय भेटीदरम्यान अंगणवाडी, शाळा तसेच महिला स्वयंरोजगार उपक्रमांना भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.

Oct 25, 2026