महात्मा फुले रथयात्रा

कळमनुरीत फुले द्विशताब्दी रथाचे जल्लोषात स्वागत; समतेचा संदेश घरोघरी

Mahatma Phule Rath Yatra: कळमनुरीत म. फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्यभरातील जनजागृती रथयात्रा सुरू. छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या

कळमनुरीत फुले द्विशताब्दी रथाचे जल्लोषात स्वागत; समतेचा संदेश घरोघरी

Mahatma Phule Rath Yatra

कळमनुरी (Mahatma Phule Rath Yatra) : म. फुले यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या द्विशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या वतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा सुरू आहे. ही संकल्पना समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे. ११ एप्रिलपासून प्रारंभ झालेला हा रथ कळमनुरी तालुक्यात दाखल होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (Mahatma Phule Rath Yatra) समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिता गुंजकर यांच्या नेतृत्वाखाली रथाचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या (Mahatma Phule Rath Yatra) मिरवणुकीत सविता ठोके, वेणू सांडवे, सावित्री गाभणे, रेखा वाटोळे, सुषमा जोंधळे, अर्चना पतंगे, छाया गाभणे, संगीता हेंद्रे, लता जामगे, योगिता गाभणे, लक्ष्मी गुंजकर, रुक्मिणी गुंजकर, ज्योती गुंजकर, छाया गुंजकर, चित्रा गाभणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, रवी शिंदे, अॅड. गुणानंद पतंगे, कैलास खिल्लारे, दशरथ जोंधळे, कांता पाटील, अभय वायकोळे, अजय हेंद्रे, अक्षय गाभणे, कृष्णा मगर, हिंदुराव शिंदे, पोहरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या रथयात्रेद्वारे महात्मा फुले यांच्या समतेच्या, शिक्षणाच्या व सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार केला जात असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित सामग्री

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!

दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!

Kalamnuri Municipal Safai Tender: शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचे सफाई टेंडर काढले असतानाही शहरातील अस्वच्छता कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Oct 02, 2026
कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

Kalamnuri illegal money-lending case: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अवैध सावकारी प्रकरणात कळमनुरी तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sep 29, 2026