Nepal Earthquake: विनाशकारी पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळला रात्री पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रात्री 9 वाजून 38 मिनिटांनी 5.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला
देशोन्नती डिजीटल »
2026-09-09 14:51:45
गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.
2026-09-03 14:48:45
नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
2026-08-17 14:20:32
पालघर जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
2026-07-31 17:51:35