वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार

हिंगोलीच्या प्रगतिशील शेतकरी अनिल जाधव यांना राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान

Vasantrao Naik Award: आधुनिक कृषी तकनीकांचा वापर करणाऱ्या हिंगोलीच्या अनिल जाधव यांना शाश्वत व नाविन्यपूर्ण शेतकरी पद्धतीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.

हिंगोलीच्या प्रगतिशील शेतकरी अनिल जाधव यांना राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान

Vasantrao Naik Award

हिंगोली (Vasantrao Naik Award) : हिंगोली तालुक्यातील मौजे माळहिवरा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गंगाराम जाधव यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन 2023-24 या वर्षासाठीचा (Vasantrao Naik Award) ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार-2024’ (सर्वसाधारण गट) आज प्रदान करण्यात आला. आज मुंबई येथील डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री. जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अनिल जाधव यांनी आधुनिक, शाश्वत व नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार (Vasantrao Naik Award) प्रदान करण्यात आला आहे. या यशाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब, मंडळ कृषी अधिकारी गणेश पवार तसेच कृषी विभाग, हिंगोलीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनिल जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्‍यांचा मृत्यू

हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्‍यांचा मृत्यू

Hingoli farmer death: जिल्ह्यात दुष्काळी  परिस्थिती निर्माण झाल्याने हतबल  झालेल्या ७ शेतकर्‍यांनी अवघ्या  २० दिवसात आत्महत्या करून जीवनयात्रा  संपविण्याची घटना घडली  आहे.

Sep 27, 2026
हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित

हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित

Hingoli Farmers Protest March: शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोलीत भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा

Sep 20, 2026
आमदारांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित

आमदारांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित

Hingoli Farmers Protest: प्रस्तावित डिग्रस कर्‍हाळे साठवण तलाव रद्द करण्याच्या मागणीवर ठोस निर्णय होत नसल्याने शेतकर्‍यांचा संयम संपत चालला आहे. अनेक शेतकरी कुटूंबासह बैलगाड्या घेऊन लघूपाठबंधारे विभाग

Sep 06, 2026
हिंगोलीत ४३ हजार ५२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण

हिंगोलीत ४३ हजार ५२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण

Hingoli Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ८९ हजार ७६९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.

Aug 19, 2026
..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

Hingoli Farmers' March: शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

Aug 04, 2026