Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > क्राईम जगत

परभणी वेश्या व्यवसाय

परभणीतील मराठवाडा प्लॉट भागात वेश्या व्यवसायावर कारवाई

Parbhani Prostitute Case:


परभणीतील मराठवाडा प्लॉट भागात वेश्या व्यवसायावर कारवाई 

Parbhani Prostitute Case |

 

तीन पिडीत महिलांची केली सुटका नानलपेठ पोलीसात गुन्हा 

परभणी (Parbhani Prostitute Case) : शहरातील मराठवाडा प्लॉट भागात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर (Parbhani Prostitute Case) पोलीसांनी छापा टाकला. पोलीसांनी पिडीत तिन महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मागील काही दिवसात पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध धंदे चालकांवर कारवाया करण्यात येत आहेत. परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट भागात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहिती वरुन सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. काही इसम आर्थिक फायद्यासाठी बाहेरील महिलांना बोलाऊन त्यांच्याकडून (Parbhani Prostitute Case) वेश्या व्यवसाय करऊन घेत असतांना मिळुन आले. पोलीसांनी तिन पिडीत महिलांची सुटका केली आहे. सदर प्रकरणी सपोनि सुधाकर खजे यांच्या फिर्यादीवरुन प्रल्हाद लोंढे व इतर एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानलपेठ पोलिस अधिक तपास करत आहेत.