धान्य पुरवठा संकट

शहरी रास्त भाव दुकानदाराना पारशिवनी गोडावुन मधुन धान्य पुरवठा करण्याची मागणी

Grain Supply Crisis: कामठी, मौदा, और रामटेक से धान्य पुरवठा कम होने के कारण पारशिवनी में दुकानदारों ने आपूर्ति में सुधार की मांग की है।

शहरी रास्त भाव दुकानदाराना पारशिवनी गोडावुन मधुन धान्य पुरवठा करण्याची मागणी

Grain Supply Crisis

 

कामठी, मौदा, रामटेक गोडावुन मधुन येणारा धान्य माल कमी व वेळेवर पुरवठा नाही

कन्हान (Grain Supply Crisis) : पारशिवनी तालुका शहरी रास्त भाव दुका नदाराना कामठी, मौदा व रामटेक गोडावुन मधुन येणा रा धान्य कमी आणि वेळेवर मिळत नसुन तीन महिन्या चे वाटप असताना सुध्दा आता पर्यंत पुरवठा नसुन धान्य पोत्या मध्ये माल कमी येतो करिता अगोदर पार शिवनी गोडावुन मधुन माल पुरवठा होता तेव्हा कोण त्याही प्रकारची अडचण नसल्याने पुर्वरत पारशिवनी गोडावुन मधुन धान्य पुरवठा करण्याची मागणी रास्त भाव दुकानदार संघटना व्दारे मा. तहसिलदार पारशि वनी हयाना निवेदन देऊन करण्यात आली. 

पारशिवनी तालुक्यातील शहरात घेतलेल्या रास्त भाव दुकानदाराना कामठी, मौदा व रामटेक या गोडावुन मधुन येणारा धान्य माल कमी आणि वेळेवर मिळत नसुन तीन महिन्याचे वाटप असताना सुध्दा आता पर्यंत पुरवठा झालेला नाही. या गोडावुन मधुन येणा-या (Grain Supply Crisis) धान्य पोत्या मध्ये माल कमी येत करिता अगो दर आम्हा शहरी राशन दुकानदाराना पारशिवनी गोडा वुन मधुन माल पुरवठा येत होता तेव्हा कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. आज तीन महि न्याच्या वाटप मध्ये गहु आहे तर मक्का नाही. तांदुळ नाही, साखर नाही.

मे महिन्याची ११ तारीख ओलाडुन गेली तरी मक्का, तांदुळ व साखरेचा पत्ता नाही. तेच पारशिवनी ग्रामिण चा तीन महिन्याचा वाटप होऊन संपला आहे. करिता पारशिवनी तालुक्यातील शहरी रास्त भाव दुकानदाराना पुर्वरत पारशिवनी गोडावुन धान्य पुरवठा (Grain Supply Crisis) करण्याची मागणी मा. सुभाष वाघचौर तहसिलदार पारशिवनी हयाना रास्त भाव दुकानदार संघटना तालुका पारशिवनी च्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रूपेश बोंदरे, उपाध्यक्ष सुनिता मानकर, श्रीमती शकुंतला ककड, हदराज मदनानी, जी के कारेमोरे, नागेश झोडा वणे, रविंद्र मानवटकर, रंजना मेश्राम, इंद्रिरा चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा; पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा

नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा; पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा

Nagpur Tourism District: ‘संत्र्यांचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या नागपूरला राज्य सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे. पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास..

Sep 16, 2026
नागपुरात कापड व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू; घरात औषधांच्या गोळ्या व इंजेक्शन आढळल्याने गूढ वाढले

नागपुरात कापड व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू; घरात औषधांच्या गोळ्या व इंजेक्शन आढळल्याने गूढ वाढले

नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात कापड व्यावसायिक शैलेंद्र देवीदास रोडगे यांच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 06, 2026
कन्हान हद्दीतील अपघातातील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु

कन्हान हद्दीतील अपघातातील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु

Kanhan Woman Death: नागपुर जबलपुर महामार्गावर अपघातात गंभीर जख्मी महिलेला कामठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केल्यावर उपचारा दरम्यान महिलेचा मुत्यु

Aug 05, 2026
घरफोडीच्या आरोपीला कन्हान पोलिसांनी कामठी येथून पकडले

घरफोडीच्या आरोपीला कन्हान पोलिसांनी कामठी येथून पकडले

कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमनगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अडीच दिवसांत उलगडा करत कन्हान पोलिसांनी एका आरोपीला कामठी येथून अटक केली.

Jul 30, 2026
डुमरी उड्डाण पुलावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोन मित्रांचा मृत्यू

डुमरी उड्डाण पुलावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोन मित्रांचा मृत्यू

कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील डुमरी उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि. २६ जून) रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

Jun 26, 2026