वादळी वाऱ्यासह गारपीट

बेलकुंड-हिप्परगा परिसरात नुकसान, शेतकऱ्यांच्या ग्रीन पॉलिहाऊसचे नुकसान

Hail with Heavy Rain: आउसा तालुक्यातील बेलकुंड व हिप्परगा येथे वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे ग्रीन पॉलिहाऊस मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान

बेलकुंड-हिप्परगा परिसरात नुकसान, शेतकऱ्यांच्या ग्रीन पॉलिहाऊसचे नुकसान

Hail with Heavy Rain

औसा (Hail with Heavy Rain) : औसा तालुक्यातील बेलकुंड व हिप्परगा परिसरात सोमवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी घरांचे व शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेली असून घरांचेही नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, हिप्परगा येथील शेतकरी व्यंकट शेषराव सूर्यवंशी यांच्या ग्रीन पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Hail with Heavy Rain) जोरदार वाऱ्यामुळे पॉलिहाऊसचे संरचना कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
रोहीच्या कळपांचा शेतात धुमाकूळ; सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान

रोहीच्या कळपांचा शेतात धुमाकूळ; सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान

Nilgai Crop Damage: 'रोही' या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून या प्राण्यांमुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Aug 02, 2026
पेरणीविना येरोळ परिसर काळाभोर; पावसाअभावी 15 गावांवर दुष्काळाची गडद छाया! 

पेरणीविना येरोळ परिसर काळाभोर; पावसाअभावी 15 गावांवर दुष्काळाची गडद छाया! 

Unsown Farmland: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील पंधरा गावातील शेतशिवार खरीप पेरणीविना रिकामा काळाभोर दिसत असून उजाड शिवारामुळे शेतकरी धास्तावला आहे.

Jul 27, 2026
सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

तालुक्यात गुरुवारी (५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.

Jun 06, 2026
परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

Parbhani short circuit fire: परभणी तालुक्यातील वांगी येथील एका शिवारातील आखाड्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. विद्युत तारांमुळे जळलेल्या ठिंगांमुळे आखाड्याला आग लागली.

May 31, 2026