वसमत घरफोडी प्रकरण

वसमत मध्ये घरफोडी दोन लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला 

Wasmat burglary case: महाराष्ट्रातील वसमतमध्ये एका घरात चोराविरोधात दोन लाख 18 हजार रुपये आणि 21 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाले आहेत. घरफोडी झालेल्या कुटुंबियाने पोलीसला तक्रार

वसमत मध्ये घरफोडी दोन लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला 

Wasmat burglary case


महाराष्ट्र दर्शनासाठी गेले होते कुटुंबीय 

वसमत (Wasmat burglary case) : वसमत येथील शिवाजीनगर भागातील एका घरात  चोरट्यांनी चोरी करून दोन लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वसमत येथील शिवाजीनगर भागातील रहिवासी एकनाथ गंगाधर काळे वय 36 वर्ष व्यवसाय नौकरी  यांनी तक्रार दिली की दिनांक 23 मे रोजी सकाळी 06.00 ते  25.05.मे चे 01.30 वाजण्याच्या दरम्याण  शिवाजी नगर  येथील राहत्या घरातून चोरट्याने घरफोडी केली कपाटातील व लोखंडी पेटीतील नगदी रुपये व सोन्याचे दागिने ज्यामध्ये 6 ग्रॅम सोन्याचे लॉकेट, 12 ग्रॅम कानातील सोन्याचे झुमके एक ग्रॅम सोन्याची नथ, 1 ग्रॅम सोन्याचे मणी 01 ग्रॅम सोन्याची अंगठी असे एकुन 21 ग्रॅम सोन्याचे दागीने , 10 तोळे चांदीचे दागीने आणि नगदी 8000- रु असा एकुन 2, लाख 18,000 रु चा मुद्देमाल  चोरट्यांनी चोरून नेला आहे. या (Wasmat burglary case) तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कसबेवाड करत आहेत.

संबंधित सामग्री

पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले

पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले

वसमत येथील पंचशील नगर भागातील सेवानिवृत्त शिक्षकाला चोरांची भीती दाखवून व पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याची घटना शुक्रवारी घडली.

Aug 22, 2026
कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

Kandri Burglary Case: कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कूलुप तोडुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड कीस आली आहे

Aug 10, 2026
सेनगावात घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज व रोकड पळविली...

सेनगावात घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज व रोकड पळविली...

Sengaon Burglary: सेनगाव शहरातील इंदिरा नगर भागात घरफोडीची घटना घडली. ज्यामध्ये सोन्या चांदीचा ऐवज रोकड व मोबाईल असा एकुण ३ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने..

Aug 04, 2026
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वडगांव साखरा शेत शिवारात महिलेने घेतला गळफास

शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वडगांव साखरा शेत शिवारात महिलेने घेतला गळफास

Women Suicide Case: शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा वडगाव शेत परिसरात एका निंबाचा झाडाला विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडलेली आहे.

Aug 02, 2026
कनेरगाव नाका येथे घरफोडी; अडीच लाखाची रोकड व दागिणे पळविले..

कनेरगाव नाका येथे घरफोडी; अडीच लाखाची रोकड व दागिणे पळविले..

Kanergaon Naka Burglary: काळबांडे कुटुंबीय देवदर्शना यांनी हिंगोलीतील बासंबा पोलिस ठाण्यावर घरफोडी करून दागिणे व २.४९ लाखाचा रोकड माल चोरला आहे

Jul 20, 2026