अवैध जनावर वाहतूक

१४ जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या तिघांवर कन्हान पोलिसांची कारवाई

Illegal Animal Transport: पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत अवैधरित्या जनावरांची वाहतुक कर णाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन बोलेरो पिकअप वाहनांमधुन वाहतुक

१४ जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या तिघांवर कन्हान पोलिसांची कारवाई

Illegal Animal Transport

 

तीन बोलेरो पिकअपसह २८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त; १४ जनावरांची सुटका

कन्हान (Illegal Animal Transport) : पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत अवैधरित्या जनावरांची वाहतुक कर णाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन बोलेरो पिकअप वाहनांमधुन वाहतुक करण्यात येत असलेल्या १४ जनावरांची सुटका करण्यात आली असुन वाहनांसह एकुण २८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
         
प्राप्त माहितीनुसार खान मकबुल खान वय २७ वर्ष, रा. बरघाट, ता. बरघाट, जि. शिवणी याच्यासह अन्य आरोपी जनावरांना कोंबुन त्यांच्यासाठी चारा-पाण्या ची व्यवस्था न करता कत्तलीकरिता वाहतुक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (दि.१७ ) ऑगस्ट २०२६ रोजी कन्हान पोलीस हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन अवैधरीत्या म्हशींची कत्तलीकरिता वाहतुक होत असल्याची माहि ती मिळाली. त्यानंतर कन्हान पोलिसांनी राष्ट्रीय महा मार्ग क्र. ४४ वर नाकाबंदी केली.

नाकाबंदी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान समोर तीन बोलेरो पिक अप वाहने पोलिसांना मिळुन आली. यामध्ये एम.पी. २८ झेड. आर. ५२३४ या वाहनाचा चालक आकाश श्रीराम इनवाती वय २४ वर्ष, रा. जमुनिया कला, ता. बिछवा, जि. छिंदवाडा, एम.पी. २८ झेड. आर. ५३६१ या (Illegal Animal Transport) वाहनाचा चालक राजेश प्रताप कुलतिया वय ३३ वर्ष, रा. उलवाडी, ता. बिछवा, जि. छिंदवाडा तसेच तिसऱ्या वाहनाच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेत ले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण व प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे . १४ जनावरांची सुटका करून तीन वाहनांसह २८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने कन्हान पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

बोल्डा शिवारात दुचाकीवरून जाणारा अवैध दारूसाठा पकडला; ८७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बोल्डा शिवारात दुचाकीवरून जाणारा अवैध दारूसाठा पकडला; ८७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Illegal liquor stock seized: आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात केशव शिंदे इत्यादींच्या विरुद्ध एका व्यक्तीवर दारूची अवैध वाहतूक पकडली. जप्त केलेल्या मुद्देमालचा किमान ८७,५०० रु होता.

Aug 12, 2026
अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल

अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल

Illegal sand smuggling: तालुक्यातून वाहणार्‍या पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करणार्‍या दोन ट्रॅक्टर वाहनावर औंढा नागनाथ पोलिसांनी गुप्त माहिती

Aug 12, 2026
परभणीत तिर्रट जुगार्‍यांवर पोलिसांचा छापा; साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

परभणीत तिर्रट जुगार्‍यांवर पोलिसांचा छापा; साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

Parbhani gambling raid: साटला शिवारात शेतातील टिनपत्राच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असलेल्या जुगार्‍यांवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. ९ ऑगस्टच्या सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही कारवाई

Aug 10, 2026
घरफोडीच्या आरोपीला कन्हान पोलिसांनी कामठी येथून पकडले

घरफोडीच्या आरोपीला कन्हान पोलिसांनी कामठी येथून पकडले

कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमनगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अडीच दिवसांत उलगडा करत कन्हान पोलिसांनी एका आरोपीला कामठी येथून अटक केली.

Jul 30, 2026
उदगीरमध्ये बनावट ब्रँडेड मालाचा साठा उघड; सात जणांविरुद्ध फसवणूक, कॉपीराइट व ट्रेडमार्क कायद्यांतर्गत गुन्हा

उदगीरमध्ये बनावट ब्रँडेड मालाचा साठा उघड; सात जणांविरुद्ध फसवणूक, कॉपीराइट व ट्रेडमार्क कायद्यांतर्गत गुन्हा

Branded Goods Fraud: नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने विक्रीसाठी साठवून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jul 27, 2026