हिंगोली (Motorcycle Theft) : शहरातील भर चौकातून मोटार सायकल चोरीची घटना घडली आहे. शहरातील महावीर स्तंभाजवळील त्रिवेणी कापड दुकाना समोर संजय पांडूरंग बांगर रा. वंजारवाडा हिंगोली यांनी ३० एप्रिल रोजी मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ वाय ९८३३ ही उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपयाची मोटार सायकल भर दिवसा चोरून नेली. या प्रकरणी १ मे रोजी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असुन पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.
हिंगोलीत दूचाकीची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असुन पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.
Motorcycle Theft
संबंधित सामग्री
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत
जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.