आ. संतोष बांगर

हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्‍याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्‍यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये

हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar

 

हिंगोली (MLA Santosh Bangar) : येथील श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्‍याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्‍यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये त्यांना कुठे अडचण जाणवल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन आ. संतोष बांगर यांनी  दिले  आहे. हिंगोलीचा रावण दहन हा आगळा-वेगळा  असतो जवळपास  १ लाख  नागरीक रावण  दहनला उपस्थित असतात. सध्या दसरा महोत्सव भरविण्याबाबत पेचप्रसंग निर्माण झाला असला तरी  या दसरा महोत्सवाच्या  परंपरेला प्रशासनाने खंड  पडू देऊ व पुर्वी सारखाच दसरा भरवावा असे आवाहन आ. संतोष  बांगर यांनी केले  आहे.

टैग्स: MLA Santosh Bangar

संबंधित सामग्री

आग लागून नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी आ. संतोष बांगर आले धाऊन 

आग लागून नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी आ. संतोष बांगर आले धाऊन 

MLA Santosh Bangar: अचानक आग लागून पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली यात लाखो रुपये नुकसान झाले आग लागून नुकसान झालेल्यांना १३ नोव्हेंबर शुक्रवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. संतोष बांगर

Nov 13, 2026
दिवाळीनिमित्त आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप 

दिवाळीनिमित्त आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप 

MLA Santosh Bangar: कृषी उत्पन्न उपबाजार समिती आवारात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आमदार संतोष बांगर यांच्या वतीने औंढा नागनाथ शहरातील गरजू  कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिधावाटप

Nov 05, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे: आ. संतोष बांगर

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना, अशा परिस्थितीत खाजगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये...

Oct 25, 2026
मंत्रिमंडळ विस्तार : आ. संतोष बांगर यांना संधी मिळाल्यास तीन जिल्ह्यात वाढेल पक्षाचे बळ

मंत्रिमंडळ विस्तार : आ. संतोष बांगर यांना संधी मिळाल्यास तीन जिल्ह्यात वाढेल पक्षाचे बळ

MLA Santosh Bangar: राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेत भाकर फिरविणार असल्याचे सुतोवाच एकनाथ शिंदे यांनी केल्यापासून शिवसैनिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर

Oct 19, 2026
माहूरच्या रेणुका देवी चरणी आमदार संतोष बांगर यांचे राज्यातील बळीराजासाठी घातले साकडे

माहूरच्या रेणुका देवी चरणी आमदार संतोष बांगर यांचे राज्यातील बळीराजासाठी घातले साकडे

MLA Santosh Bangar: हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी माहूरगड निवासिनी श्री रेणुका देवीच्या चरणी राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळातून सावरण्यासाठी साकडे घातले.

Oct 11, 2026