हिंगोली पाणीपूरवठा

हिंगोलीतील प्रभाग क्र.3 मध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न लागला मार्गी

Hingoli Water Supply:हिंगोलीतल्या क्रमांक तीनमध्ये लांबतासून होणाऱ्या पाण्याच्या संकटामुळे नागरिकांच्या पाणीपूरवठ्यात गंभीर दुष्प्रभाव झाले. नाना नायक यांच्याविषयी नगरपालिकेने सातत्याने पाठपुरावा केला

हिंगोलीतील प्रभाग क्र.3 मध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न लागला मार्गी

Hingoli Water Supply

 

नगरसेवक नाना नायक यांच्या प्रयत्नाला मिळाले यश

हिंगोली (Hingoli Water Supply) : शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर सुटला आहे. नगरसेवक नाना नायक यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पाठपुराव्यामुळे या भागात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. रणवीर यांच्या घरापासून सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत संपूर्ण नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. याशिवाय कल्याणकर व सरकटे यांच्या घराकडे जाणारी जुनी, जीर्ण झालेली पाईपलाईन काढून त्या ठिकाणीही नवीन पाईपलाईन बसवण्यात आली आहे. या कामामुळे वार्डातील आणि

पाणीपुरवठा (Hingoli Water Supply) सुरळीत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सचिन डहाळे, ढोणे ताई, रणवीर, कल्याणकर, सूर्यवंशी, श्रीखंडे आणि सरकटे यांची ही फार जुनी मागणी होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरसेवक नाना नायक यांनी नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नगरपालिकेने ही मागणी मान्य करून तातडीने काम पूर्ण केले. या कामामुळे वार्ड क्रमांक तीनमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित सामग्री

लिकेजच्या नावाखाली हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या घशात?

लिकेजच्या नावाखाली हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या घशात?

Kalamnuri Water Scarcity: अधिकृत पाणीपुरवठ्यापासून दूर असलेल्या गुत्तेदारीकडून नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचे संदर्भात नगरपालिका आणि स्थानीय प्रशासनावर आरोप वाढत आहे.

Jul 10, 2026
गोरेगावकरांच्या पाणीप्रश्नाला अखेर न्याय; तीन वर्षांपासून बंद असलेले जलजीवन मिशनचे काम पुन्हा सुरू

गोरेगावकरांच्या पाणीप्रश्नाला अखेर न्याय; तीन वर्षांपासून बंद असलेले जलजीवन मिशनचे काम पुन्हा सुरू

Goregaon Jal Jeevan Mission: गोरेगाव येथील नागरिकांना सात वर्षांपासूनच भेडसावत असलेला पाणीप्रश्न आज अखेर जाहीर झाला आहे. बंद असलेल्या जलजीवन मिशनचा मुख्य लाईन पुन्हा सुरू

Jun 16, 2026
चिखलीतील भीषण पाणीटंचाईला आरओ प्लांट जबाबदार?

चिखलीतील भीषण पाणीटंचाईला आरओ प्लांट जबाबदार?

Chikhali water scarcity: चिखलीत भूगर्भातील पाणी वाया घालणाऱ्या आरओ प्लांट्सवर नागरिकांनी मे-जूनमध्ये बंद करण्याची मागणी केली. भूगर्भातील जलसाठ्याच्या उपसेच्या कारणासाठी आरोप

May 31, 2026
चिखलीकरांना शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी वचनबद्ध!

चिखलीकरांना शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी वचनबद्ध!

MLA Shweta Mahale Patil: चिखलीतील नगरपरिषदने पेनटाकळी धरणावरून पाण्याच्या मुख्य पाईपलाइनवर १३ ठिकाणी असलेल्या लिकेजमुक्तीसाठी काम सुरू केले आहे.

May 24, 2026
हिंगोलीत पाणी टंचाईचा उद्रेक; पालकमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, महिलांनी फोडली मडकी

हिंगोलीत पाणी टंचाईचा उद्रेक; पालकमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, महिलांनी फोडली मडकी

हिंगोली शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज नागरिकांचा संताप उफाळून आला.

May 01, 2026