सर्व हिंदूंनी एकत्र आल्यास देश विश्वगुरु...

सर्व हिंदूंनी एकत्र आल्यास देश विश्वगुरु...

Hindu Sammelan

नितीनजी जांभोरकर यांचे प्रतिपादन

घोट (Hindu Sammelan) : घोट येथील शांतिनिकेतन कॉलनीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.प.भ.सेवकराम तुकाराम महाराज हे होते. प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांत महामंत्री वि. कार्यप्रमुख नितीनजी जांभोरकर,ह.प.भ प्रणालीताई पिपरे उपस्थीत होते.सर्व हिंदू बांधवांनी हिंदू एकत्र आल्यास आपल्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपला देश विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन विदर्भ प्रांत महा.वि.कार्य प्रमुख नितीनजी जांभोरकर यांनी केले. घोट बुधवार (दि.25 मार्च) हिंदु संम्मेलन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुखवक्ते म्हणून बोलत होते. सायंकाळी 6:00 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी  यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी हिंदूंचे संघटन करण्यास प्राधान्य देते.तसेच देशभक्त नागरिकांची फळी निर्माण व्हावी,आदर्श समाज निर्माण व्हावा,सर्व समाज एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी योगदानासाठी प्रयत्न करावे,असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक देविदास कोहळे,संचालन क्रिष्णा मंडल यांनी केले.तर आभार विलास उईके यांनी मानले.कार्यक्रमास तालुका कार्यवाहक देविदास कोहळे,उत्पल मंडल,घोट खंड प्रमुख विलास गण्यारपवार,माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के,भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड़ीवार,बाबुराव भोवरे, दिनकर लाकडे,बंडू जुवारे, ताराबाई उईके, रामचंद्र दूधबावरे,पवन दूधबावरे आदी गावातील गणमान्य व्यक्ती,मातृशक्ती, बाल स्वयंसेवक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026