अकोला विमानतळाचा विस्तार

अकोला विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार सुरु, भविष्यातील विकासासाठी महत्वाचे

अकोला विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार सुरु झाल्याने भविष्यात हवाई वाहतुकीला चालना मिळेल, उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीला बळ.

अकोला विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार सुरु, भविष्यातील विकासासाठी महत्वाचे

अकोला : अकोला विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, भूसंपादन अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 एप्रिल 2026 रोजी शिवर गावात एक पथक दाखल झाले. या पथकाने शिवर गावातील विविध स्थानांची प्रत्यक्ष पाहणी केली.

सन 2019 मध्ये तयार करण्यात आलेल्या वाढीव धावपट्टीच्या आराखड्यानुसार, पथकाने आपल्या प्रवासांत विमानतळाच्या आवारभिंतीलगत असलेल्या खुल्या प्लॉट्स, शेतीजमिनी आणि निवासी घरांची प्रत्यक्ष पहाणी केली. सूत्रांनी म्हटलेल्या प्रमाणे, पथकाने प्रस्तावित क्षेत्रातील जमिनींची सद्यस्थिती, बांधकामे तसेच लागवडीची स्थिती यांचा सखोल आढावा घेण्यात आला.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानुसार, संबंधित अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार असून, या प्रक्रियेमुळे विमानतळ विस्ताराच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अकोला विमानतळाच्या धावपट्टी विस्तारामुळे भविष्यात हवाई वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींना बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी बोलले आहे.

संबंधित सामग्री

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

फ्लायदुबई FZ1073 संकटातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे सलमान खानने कौतुक केले. मोदींसोबतच्या संवादात मच्छार यांनी थरारक अनुभव सांगितला.

Oct 03, 2026
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026
गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Sant Kabir Tribal Development Board: संत कबीर बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ 27 सप्टेंबर 2026 रोजी जैन भवन, गांधीबाग नागपूर उत्साहात पार

Oct 01, 2026