पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी कर्मचाऱ्यांच्या जाणून घेतल्या अडीअडचणी

डॉ. निलाभ रोहन यांनी पोलीस स्थानकांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांशी दरबारात सुसंवाद साधला.

पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी कर्मचाऱ्यांच्या जाणून घेतल्या अडीअडचणी

Akhada Balapur

आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाची वार्षिक तपासणी; कर्मचाऱ्यांशी साधला सुसंवाद

आखाडा बाळापूर (Akhada Balapur): येथील पोलीस स्थानकाच्या वार्षिक तपासणीदरम्यान शनिवार, २३ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पोलीस स्थानकांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांशी दरबारात सुसंवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते व गणेश गोटके, पोलीस उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, राजू पाईकराव, शेख बाबरभाई, संतोष नागरगोजे, सुनील रिठे, शेख अनसार, शिवाजी पवार, अतुल मस्के, शेषराव जोगदंड, प्रशांत शिंदे, राजेश घोंगडे, बालाजी जोगदंड, अरविंद जाधव, वामन हिरवे, राजू ठाकूर, विजयकुमार जाधव, सतीश ढेपे, प्रवीण चव्हाण, विठ्ठल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026