Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा

भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

State Dance Competition: टराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा 2026 शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृह येथे 26 जुलै रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आली


भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

State Dance Competition |

हिंगोली (State Dance Competition) : नटराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा 2026 शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृह येथे 26 जुलै रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आली होती.  

मान्यवरांच्या हस्ते नृत्य स्पर्धेचे (State Dance Competition) उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष जगजीत राज खुराना, सुरेश अप्पा सराफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाचपुते, डॉक्टर अमोल धुमाळ, डॉक्टर रमेश शिंदे, एडवोकेट सुनील भुक्तार, शेख नौमान, जुबेर मामू, वाघतकर, प्रा. डॉ. किशोर इंगोले, मिलिंद उबाळे, निरज देशमुख, हारूण पठाण, सुमित चौधरी, विशाल इंगोले, अॅड. हर्ष बनसोडे, माजी नगरसेवीका आशाताई उबाळे,विद्या पवार, ज्योती वाघमारे, गणेश काकडे, त्रीशाला मिलिंद उबाळे, स्पर्शिका उबाळे, सय्यद मुजफ्फर, रवी पाईकराव यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.