Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

दुकानाला आग लागून तिन लाखाची नुकसान

देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील बाजारपेठेतील कटाणमाल आणि बिछात केंद्र दुकानाला आज सुमारे 12 वाजेच्या दरम्यान आग लागली.


दुकानाला आग लागून तिन लाखाची नुकसान

Shop Fire Incident |

कोरेगाव, चोप (Shop Fire Incident) : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील बाजारपेठेतील कटाणमाल आणि बिछात केंद्र दुकानाला आज सुमारे 12 वाजेच्या दरम्यान आग लागली. यात जवळपास 3 लाखांचे नुकसान झाले. कोरेगाव येथे ग्रा.प.च्या बाजार पेठेत मोहन गुरूनूले यांची बिछायत व कटान मालाची दुकान आहे. शुक्रवार बाजार असल्याने शनीवारी बाजार पेठ बंद असते. दुपारी 12 च्या दरम्यान शेजारी बोळीतील कचराकुंडीला आग लावल्याने वनवा दुकानात आल्याने शेड ला आग लागली. यात मोहन चे 3 लाखाचे नुकसान झाले. यामध्ये  तलाठी सयाम,व पोलीस पाटील शाम उईके यांनी मौका पंचनामा केला. नागरीकांच्या सर्तकते मुळे इतर दुकान वाचले.

Related to this topic: