Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

विधृत तारेचा शॉक

३३० के व्ही विधृत तारेचा शॉक लागुन इसम गंभीर जखमी

Live wire Shock: पिपरी रोडवर राहणारा नकुल नानवटकर यांचा घरातील ३३० केव्ही पुढारलाईनचा शॉक लागुन गंभीर चिकित्सकीय उपचारांमध्ये असला. मेयो रुग्णालयात तात्काळ जाहीर केली.


३३० के व्ही विधृत तारेचा शॉक लागुन इसम गंभीर जखमी

Live wire Shock |

कन्हान (Live wire Shock) : कामठी वरून कन्हान वॉटर सप्लाय करिता जाणा-या ३३० केव्ही विधृत पुरवठा लाईन चा घराच्या छतावर फिरणा-या नकुल नानवटकर यांना अचानक  विधृत तारेचा शॉक लागुन गंभीर जखमी झालेल्या इसमास मेयो रूग्णालय नागपुर येथे उपारार्थ दाखल करण्यात आले. 

गुरूवार (दि.१८) जुन ला सायंकाळी आंबेडकर चौक ते पिपरी रोड वरील आपल्या घरावरती फिरत असताना त्यांच्या घरावरून कामठी वरून कन्हान वॉटर सप्लाय करिता जाणा-या ३३० केव्ही विधृत पुरवठा लाईनचा अचानक विधृत शॉक लागुन गंभीर जखमी झालेले नकुल बालाजी नानवटकर वर्य ५५ वर्ष रा. विवेकानंद नगर पिपरी रोड कन्हान यांना प्राथमिक रूग्णालय कन्हान येथे नेल्यावर परिस्थिती गंभीर असल्याने तात्काळ मेयो रूग्णालय नागपुर येथे रेफर करण्यात आल्याने नागपुरला उपचारा करिता नेण्यात आले. 

कन्हान महावितरण अभियंता श्रीवास्तव यांना विचारले असता, त्यानी ही विधृत लाईन ३३० के व्ही किंवा ३३ हजारची असुन, कामठी विभागाअंतर्गत येत असुन जुनीकामठी वॉटर सप्लाय करिता जात असल्याचे सांगितले. यामध्ये विधृत तारेने धरम नगर कन्हान येथील आणखी एका इसमास शॉक लागुन त्याला सुध्दा उपचाराकरिता दाखल करण्याची चर्चा आहे.